उद्योजक मासिक
Home
Single Magazine Sale (for Physical Sale Only)
Single Magazine Sale (for Physical Sale Only)
Single Magazine Sale (for Physical Sale Only)

Single Magazine Sale (for Physical Sale Only)

 
₹75
Product Description

उद्योजकचा वाचकवर्ग ज्यामध्ये उद्योग व्यवसाय संधीच्या शोधात असलेले, स्वयंरोजगार करू इच्छिणारे, उद्योजक, व्यावसायिक, कर्मचारी, अधिकारी, आणि एमसीईडी च्या विविध कार्यक्रमांतील प्रशिक्षणार्थी यांचा समावेश आहे. औद्योगिक जगतातील घडामोडींबरोबर उद्योग सुरु करण्यासंबंधी माहिती, उद्योगासाठी लागणारा कच्चा माल, मशिनरी उत्पादक, पुरवठादार, तंत्रज्ञान, वितरण, प्रतिनिधी नेमणे, विक्रीचे जाळे, उत्पादनाची माहिती, नवीन तंत्रज्ञान अश्या प्रकारच्या माहितीच्या शोधात हे वाचक असतात. त्यामुळे अश्या प्रकारचे उत्पादन, सेवा, पुरवठादार यांच्या दृष्टीने उद्योजक मासिक जाहिराती देण्यासाठी उत्तम माध्यम ठरू शकते.


सदरील उद्योजक मासिक हे घरपोच मिळणार नाही, आपणास हे कार्यालयात जाऊन विकत घ्यावे लागेल.

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Payment types
Create your own online store for free.
Sign Up Now